महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्याच काळात भंडारा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारचे सर्व जुलमी व अन्य करणारे कायदे मोडणे हा मुख्य हेतू या सत्याग्रहाचा होता. मिठाप्रमाणे गवतावर इंग्रज सरकारन ...
Bhandara news सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी न करता त्याच्या गैरवापराने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी क्यूआर कोडचा वापर करून व्यवहार केले जातात. यातूनच फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. ...
साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावर एकोडी फाट्यावर रुपेश खेडीकर यांचे खेडीकर ज्वेलर्स आणि पंचशील वॉर्डात राजेश शहाणे यांचे पुष्पम ज्वेलर्स आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही सराफा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती तत्काळ साकोली पोलिसांना देण्या ...
राज्यात गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात २७ एप्रिल २०२० रोजी भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथे पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. पहिली लाट ओसरल्यानंतर रुग्ण संख्या कमी झाली असली तरी संसर्ग मात्र कम ...
पुष्य नक्षत्राच्या शेवटी झालेल्या पावसामुळे निलज बुज, निलज खुर्द, मोहगाव, देव्हाडा बुज, पालोरा, खडकी व परिसरातील ७० टक्के रोवणी झालेली आहेत. उर्वरित ३० कोरडवाहू शेतकऱ्यांचे रोवणे पाऊस थांबल्याने रखडले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या धा ...
रासायनिक खत कंपन्या स्वत:हून दरवाढ करीत असताना त्यांना अभय कुणाचे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकंदरीत या दरवाढीचा व शासकीय एजन्सींना खत पुरवठा योग्य प्रमाणात न करण्याचा सरळ सरळ फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खताच्या प्रत्येक पोत्यामागे जवळपास शंभर ते द ...
हळूहळू रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर कोविड सेंटर ओसाड होत गेले. मात्र स्वच्छतेची कुणीही जबाबदारी घेतली नाही. वर्गखोल्यांबाहेर कोविडचा कचरा गोळा करण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपासून त्याची उचल करण्यात आली नाही. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वर ...
कोरोना संसर्गामुळे रेल्वे प्रवासी सुविधा बंद करण्यात आली होती. आता कोनोना संसर्ग कमी झाल्याने अलीकडे एक्स्प्रेससह प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र दीड वर्ष उलटूनही मेमो लोकल सुरू करण्यात आली नाही. गोंदिया-इतवारी मेमो लोकल सकाळी ७.३० वाजता वरठी ...