भंडारा जिल्ह्यात नाकाडोंगरी जंगलात बिबट्याच्या जोडीवर इसमांकरवी दगडफेक करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. ...
एस.टी.महामंडळात ४० हजार चालक, ३० हजार वाहक तांत्रिक व प्रशासकीय ३३ हजार कर्मचारी आहेत. महाराष्ट्रात एकूण ५१ आगार आहेत, सर्व कर्मचाऱ्याच्या वेतनापोटी एस.टी.चे २९० कोटी रुपये दर महिन्यात खर्च होतात. परंतु मागील दीड वर्षापासून वेतन होते की नाही, अशी चिं ...
भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात पोलीस दादांची ड्यूटी असते. कर्मचारीही मास्क घालून कर्तव्य बजावतात. मात्र मंगळवारी सायंकाळी रियालिटी चेकप्रसंगी येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी मास्क घालून होते. मात्र तो मास्क त्यांच्या हनुवटीवर होता. त्यामुळे अन्य काय ...
Bhandara News भारतात भाज्यांच्या सुमारे ५५ हजार प्रजाती आहेत. ( vegetables ) पावसाळ्याच्या दिवसात जंगलात, डोंगरात, शेतशिवारात उगवणाऱ्या रानभाज्या ग्रामीण भागात विशेषत्वाने मागवल्या व खाल्ल्या जातात. ...
भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असताना याठिकाणी बहुतांश एक्स्प्रेस व सुफरफास्ट गाड्या थांबत नाहीत. मुंबई ते हावड़ा या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करीत आहे ...
आपल्या पाल्यांना शाळेत पाठवल्यावर ते सुरक्षित राहतील काय? हीच मुख्य चिंता पालकांना सतावत आहे. ज्येष्ठांना किंवा १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना जसे लसीकरण करण्यात आले तसेच बालकांबाबतही लसीकरण होणार आहे काय? ते सुरक्षित कसे राहतील याची आता चर्चा होऊ ला ...
साकोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आहे. यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असतो. तरीही चोरी व वाटमारीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गत दोन वर्षांपूर्वी विर्शी येथे बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी लाॅकर शेतात नेऊन ...