भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द, बावनथडी हे मोठे प्रकल्प असून, यासोबतच चार मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प आणि २८ माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव आहेत. यामुळे जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी मुबलक उपलब्ध असते. दरवर्षी जुलै महिन्यात साधारणत: ३५ टक्क्यांपर्यंत पाणी ...
राज्य शासनाने खरीप धानासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ७०० रुपयांच्या बोनसची घोषणा केली होती. महिनाभरापूर्वी त्यापैकी ५० टक्के रक्कम, तसेच उन्हाळी धानाचे चुकारे सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले; परंतु पालोरा येथील अलाहाबाद बँक ...
तुमसर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील व्हरांड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात जाताना साचलेल्या पाण्यातून जावे लागते. कार्यालयीन ... ...
लाखांदूर : केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद ... ...