कोरोना संसर्गामुळे रेल्वे प्रवासी सुविधा बंद करण्यात आली होती. आता कोनोना संसर्ग कमी झाल्याने अलीकडे एक्स्प्रेससह प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र दीड वर्ष उलटूनही मेमो लोकल सुरू करण्यात आली नाही. गोंदिया-इतवारी मेमो लोकल सकाळी ७.३० वाजता वरठी ...
Bhandara News शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यात घडली. ...
गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत ...
अभिनय ऊर्फ अभिमन्यू नंदकिशोर माने (२३), रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, असे मृत तरुणाचे नाव आहे. बघेडा येथील कुलदीप डोंगरे याच्या घरी सोमवारी रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुलदीपचे नागपूर येथील चार मित्रही सहभागी झाले होते. तेथे अभिनयला ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीतकांड प्रकरणात चौकशीत दोषी ठरविण्यात आलेल्या दोन परिचारीकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. ...
मजुरांची टंचाई भंडारा जिल्ह्यात नवीन नाही. धान रोवणीसाठी मजुरांची गरज असते. यांत्रिक पद्धतीने रोवणी होत असली, तरी भंडारा जिल्ह्यात मात्र त्याला कुणाचीच पसंती दिसत नाही. त्यामुळे परंपरागत पद्धतीनेच धानाची रोवणी केली जाते. गतवर्षी रोवणीसाठी प्रतिएकरी २ ...
पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे चार जिल्हे धानशेतीसाठी प्रसिद्ध आहेत. हजारो क्विंटल धानाचे उत्पादन घेतल्या जातो. यावर्षी सर्वच शासकीय धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल झाले आहेत. शासनाने धान ठेवण्यासाठी शाळा भाड्याने घेतल् ...