१९ लोक ०१ के खराशी : खराशी ग्रामपंचायतीच्या तर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावातील आरोग्य कर्मचारी,गुणवंत विद्यार्थी,गावात उत्कृष्ट ... ...
भंडारा तालुक्यातील विनोद भुजाडे या सराफा व्यवसायीकाची ७५ लाखांचे दागिने असलेली बॅग सोमवारी दुकानासमोरुन लंपास करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोली ...
मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास हेमराज मारबते आंदोलनस्थळी आले. तेथे त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांना इतर कामगारांनी तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्ण ...