डारा तालुक्यातील शहापूर येथील सर्व्हिस रोड पूर्णच खचला असून येथे रस्त्यावर खड्डे पडले असतानाही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय, असा संतप्त सवाल शिवसेना पदाधिकारी यांनी केला आहे. खरबी नाका येथील सर्व्हिस रस्ताही ...
अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची कसरत होत आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची परिस्थिती असतानाही भंडारा नगरपरिषद मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच हे चित्र बदलताना दिसत नाही. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील विविध ...
१ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात ९०५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ७२८.६ मिमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यापासून पावसाचा जाेर वाढताे. मात्र, मध्यंतरी अनेक दिवस पावसाने हुलकावणी दिली हाेती. यामुळे अनेक शेतकऱ्यांची धाना ...
भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या लहरीपणाने भरपावसाळ्यात जलसाठे अद्यापही निम्मेच भरले आहे. गतवर्षीच्या ... ...