भंडारा : राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक, नगरपालिका, महानगरपालिका, तसेच सैनिकी शाळेतील कार्यरत शिक्षकांचे महानगरपालिका शाळेत कार्यरत ... ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरीचा काळ वगळता दीड वर्षांपासून मंदिरे बंदच आहेत. मंदिरात एकदम गर्दी होऊ नये व त्यामुळे कोरोना पसरु नये, हिच यामागचे उदिष्ट होते. आताही तिच परिस्थिती कायम आहे. भाजपने मंदिरे उघडावित म्हणून आंदोलने केली होती. भाजपच्यावती ...
भंडारा जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ८९८ महसुली गावे आहेत. प्रत्येक गावात पथदिवे आहेत. वीज वितरणकडे या पथदिव्यांचे नाेंदणीकृत १२०० ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १०९७ ग्राहक थकबाकीदार आहेत. तीन वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही. त् ...
Bhandara News बालपणापासून मातीच्या कोर्टात करिश्मा दाखविणाऱ्या मोहाडीच्या आकाशने क्षमता, संधी, आवड व सातत्य यांच्या जोरावर अखेर प्रो-कबड्डीत गरुडझेप घेतली आहे. या विलक्षण यशाने मोहाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. ...
भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गत ...
कोरोनाची पहिली लस उत्साहाने आणि रांगेत लागून घेतली. मात्र, दुसरी डोस घेण्यासाठी अनेकजण बेफिकीर दिसत आहेत. मुलांची परीक्षा, शेतीची कामे, सण-उत्सव अशी कारणे पुढे केली जात आहे. डोस घेण्यास कोणतीही अडचण दिसत नाही. केवळ कंटाळा आणि बेफिकिरीच कारणीभूत आहे. ...
Bhandara News कोरोनाचे संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. भंडारा विभागात अशा ५५ बस विजेवर धावणार आहेत. ...
मूर्तिकारांना मूर्ती बनविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील सावरगाव येथून माती आणावी लागते. ही पांढरी आणि लाल माती आठ हजार रुपये चार चाकी गाडीने आणली जाते. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील काळी माती तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली प्रमा ...