शेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण विभाग म्हणून समजल्या जाणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाच्या तीन नविन उपविभागांना कार्यान्वित करण्यासाठी एन्ट्री हवी आहे. तांत्रिक अडचण व शासन दिरंगाई यामुळे मंजुरी ...
बोगस सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून अनुदान लाटण्याचा गोरखधंदा तालुक्यासह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. हा गोरखधंदा आता बंद होणार असून, सामूहिक विवाह ...
राष्ट्रीय महामार्गसह, राज्य महामार्ग व सर्व रस्त्यावर प्रवाशांना जीवघेणा अनुभव येत आहे. विविध मार्गावर लोखंडी सळाख, मोठी अवजारांची वाहतूक वाढली आहे. या वाहतुकीमुळे सातत्याने ...
येथील ६० टक्के कायम अपंग असलेला चुडामण जगु ठाकरे या अपंगाला साकोली तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागातील नायब तहसिलदार व लिपीकाच्या चुकीमुळे ...
किराणा दुकानात विनापरवाना औषधी ठेवून ती विकल्या जात होती. या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी छापा घातला. ही कारवाई तुमसर येथील मे. गुप्ता किराणा स्टोर्स येथे घालून ...
प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र हे करत असताना प्रत्येक शाळेत शिक्षकांची पदे ...
गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दोन्ही जिल्ह्यातील तलाव हे जंगलालगत असल्याने बहुतांश वन्यप्राणी हे तलावावर पाणी पिण्यासाठी येत असतात. ...
बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची गरज आहे. २३ कोटी ३४ लक्ष रुपयांचा प्रकल्प १४०० कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून वितरिका अखंड ...