विदर्भाचा महत्वकांक्षी भेल व सौर उर्जा प्रकल्प लोकप्रतिनिधींच्या विकासात्मक मानसिकतेचा अभावामुळे ग्रस्त झालेला आहे. यामुळे सुमारे २० हजार बेरोजगारांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. ...
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे बाधीत क्षेत्र अर्धा मिटरने वाढविल्याचे दर्शवून तब्बल १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ...
सामाजिक शास्त्रांच्या आंतरसंबंधाची उकल करताना सामाजिक संशोधकांनी व अध्यापकांनी स्वत:ला विषयापुरते मर्यादित न ठेवता इतर सामाजिक शास्त्रांच्या विषय वस्तुला समजून घ्यावे. ...
ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान ...
तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकासह सहकारी बॅका व पतसंस्था आहेत. या बँक व पतसंस्थांमधून दररोज कोट्यवधींची देवाण घेवाण होते. मात्र रात्री सुरक्षेसाठी काही बँका व पतसंस्थांमध्ये सुरक्षारक्षकच नाही. ...
नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे ...
दर्डा सुधारित महत्त्वाचे.....(चार बातम्या एकत्रित केल्या आहेत)धान्याचा किमान आधारभावकिरकोळ बाजारदरापेक्षाही कमीराज्यसभा : विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कृषी राज्यमंत्र्यांची माहितीनवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१४-१५ या वर्षासाठी गहू, तांदूळ, तूर, उड ...
नागपूर : ताजबाबा मुलींचे वसतिगृह आदर्शनगर येथील दुजा गुड्डू कटोते (वय १०) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ती मूळची फेटरी खदान (कळमेश्वर) येथील रहिवासी होती. ताज अहमद अली अहमद (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद के ...