पाटणा-सासाराम-दाट धुक्यामुळे बिहारच्या रोहतास जिल्ातील कुम्हऊ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या चार मजुरांचे व एका निरीक्षकाचे अजमेर-सियालदह एक्स्प्रेसखाली दबून निधन झाले. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे. ...
प्रत्येक बांधकामाला रेतीची गरज आहे. मात्र रेतीघाट महसूल विभागाने सिल केले आहेत. चोरी व अवैध वाहतुक रोखण्यासाठी महसूल कर्मचारी व पोलिसांचा रात्रंदिवसाचा पहारा लावण्यात आला आहे. ...
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. ...
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड ...