गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़ ...
हैदराबाद - आपण देवाचे दूत असून, आपल्या आलिंगन व चुंबनाने भक्तांचे आर्थिक व कौटुंबिक प्रश्न सुटतात, असा दावा करणाऱ्या बाबाला प्रोद्दातूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. किसिंग बाबा या नावाने ओळखला जाणारा हा बाबा आपल्या आजारी भक्तांना आलिंगन व चुंबन देऊन ...
कामठी-महालगाव मार्गावर नवीन नागरी वस्त्या तयार होत आहेत. त्यामुुळे भविष्यात ही समस्या आधी उद्र रूप धारण करणार आहे. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथे रेल्वे फ्लायओव्हर तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व सं ...
नागपूर : वस्तऱ्याने हल्ला करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इकराम ऊर्फ बच्चा (वय २०, रा. गरीब नवाजनगर) असे आरोपीचे नाव आहे. यादवनगरातील अल्केश गौतम मेश्राम (वय २०) हा शुक्रवारी रात्री ८.३० वाजता कामावरून घरी परत जात हो ...