नवी मुंबई : पनवेलमधील स्थानिक व बाहेरील या वादावरून सीएनजी भरण्याच्या वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने सीएनजी पंप कर्मचार्याला रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...
बेंगळुरु : बेंगळुरु येथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोन जण जखमी झाले. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारत रविवारी थंडीने गारठला़ उत्तर प्रदेशात गत २४ तासांत दाट धुक्यांमुळे झालेल्या अपघात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे़ राजधानी दिल्लीत आज गत पाच वर्षांतील सर्वात नीचांकी २़६ अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली़ बोचरी थंडी आणि ...
फोटो ओळी...राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी मुकुल वासनिक, सुनिता गांवंडे, बाबुराव तिडके व पदाधिकारी ...