जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपचारासाठी सात ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची स्थापना करण्यात आली. मात्र या ठिकाणी मुलभूत सोयीसुविधांचा अभाव ...
तालुक्यातील बहुतेक गाव नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील झाडे व वन्यप्राण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनातर्फे विविध ...
तालुक्यातील महत्वाचा झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून दोन वर्षे पूर्ण झाले. या योजनेच्या पहिल्या टप्प्याकरिता ६१८.५५६ लक्ष रुपयांची गरज आहे. ...
रविवारी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी व परीक्षा घेतली. ...
प्रत्येक व्यक्तीला न्यायाचा अधिकार दिलेला आहे. न्याय प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात न्यायालये स्थापन केली आहेत. न्यायदानाची प्रक्रिया पक्षकारावर अन्याय होता कामा नये. ...
मागील अनेक वर्षांपासून इंटरनेट सुविधा केवळ सायबर कॅफेमध्येच होती. ग्रामीण भागात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट असणारे मोबाईल हे महागडे असायचे. त्यामुळे सायबर कॅफेत तरुणांची गर्दी असायची. ...
विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या माध्यमातून स्रेहसमेलनात सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांनी गणित विषयावर प्रेम करून त्यातील कोडे सोडविण्यासाठी ...
भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या निवडणूक विभाग व गणाकरिता दि.१९ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच ...
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ...