लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जांभोरा येथे धान्याची अफरातफर - Marathi News | Grenadine in Jambhora | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जांभोरा येथे धान्याची अफरातफर

मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील दोन राशन दुकानापैकी एका दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निलंबित केला. मात्र दुसऱ्या दुकानाला अभय का? असा प्रश्न जांभोरा ...

पाणी पुरवठा योजना ‘रामभरोसे’ - Marathi News | Water supply scheme 'Ram Bharose' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाणी पुरवठा योजना ‘रामभरोसे’

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कर यात आली आहे. या योजनेची सुरक्षा करण्यासाठी ...

नवीन वर्षात घर महागले - Marathi News | Home Expenses In New Year | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नवीन वर्षात घर महागले

दरवर्षीप्रमाणे यंदाही जमिनीच्या शासकीय दरात वाढ झाली आहे. नवीन वर्षात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार महागले आहेत. शहरात ही वाढ १२ ते १४ टक्के तर ग्रामीण भागामध्ये १८ ते २० टक्के इतकी आहे. ...

जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह - Marathi News | Yunnan found in the forest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह

दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह सुकळी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शेखर रामचंद्र निखारे रा. सुकळी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाच्या ...

वन्यप्राण्याचा अपघातातील वाहने बेपत्ताच - Marathi News | Wildfire accident vehicle unexpectedly | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वन्यप्राण्याचा अपघातातील वाहने बेपत्ताच

तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात. ...

काटा दहावर तरीही शुकशुकाट ! - Marathi News | Kata tenwa still suspicious! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काटा दहावर तरीही शुकशुकाट !

‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ...

फोटो ओळी... - Marathi News | Photo lines ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोटो ओळी...

धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...

आता विदर्भ राज्यासाठी लढा - Marathi News | Now the fight for the state of Vidarbha | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता विदर्भ राज्यासाठी लढा

स्वतंत्र विदर्भाबाबत येणारे प्रत्येक सरकार केवळ आश्वासने देऊन सत्ता मिळवित असतात. त्यामुळे आणखी किती दिवस आश्वासनावर जगायचे असा प्रश्न करुन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ...

तलाव उपेक्षित; पाण्याची पातळी घटली - Marathi News | Lake neglected; Water level decreases | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलाव उपेक्षित; पाण्याची पातळी घटली

भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावाच्या या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठी असायला हवा होता. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाळ आणि झाडे-झुडपे वाढले आहेत. ...