चलनातून २००५ पूर्वी छपाई केलेल्या नोटा हद्दपार करण्याच्या मोहिमेला सहा महिण्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्याजवळील नोटा आता ३ जून २००५ पर्यंत बदलून घेता येणार आहे. ...
येथील पंचायत समितीची वसाहत मागील विस वर्षापासून जीर्णवस्थेमध्ये आहे. याच वसाहतीमध्ये एका महिला खंडविकास अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांंचे आतापर्यंत ३७ टक्के निकाल घोषित झाले आहेत. लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी विद्यापीठा प्रशासनाने कंबर कसली आहे. ...
अकाली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे विविध आजार बळावले असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहेत. शहरातील रुग्णालय, दवाखाण्यांमध्ये रुग्णांर्ची गर्दी दिसून आली. ...
सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे. ...
भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विभाजानानंतर एकमेव नवोदय विद्यालय गोंदियात गेल्यामुळे मागील १५ वर्षांपासून भंडारा जिल्हा या विद्यालयापासून वंचित आहे. मागील १५ वर्षापासूनच्या ...
भागवत हे सत्य बोलण्यास शिकविणारे शिक्षण देते. अन्य धार्मिक ग्रंथात अग्रपुजेचे मान असलेल्या देवतांचे मंगलाचरण असते. पण भागवत ग्रंथात पहिल्याच श्लोकात सत्याची वंदना आहे. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात खाजगी पतसंस्थानी वसूलीचा तगादा सुरू केला आहे. ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे. ...
गोंदिया-तुमसर-रामटेक राज्य महामार्गावरील तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित ...
युनिव्हर्सल फेरो कारखान्यातील १,२०० कामगारांपैकी केवळ ३०० कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने वेतन व बोनस दिले. तर उर्वरित ९०० कामगारांना अजूनपर्यंत वेतन व बोनस दिले नाही. ...