जोहल कॅरिअर्स केसलवाडा (वाघ) या कंपनीच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आमच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे, असा आरोप करुन या कारखान्यात कार्यकत कामगारांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. ...
सिमेंटचे रस्ते व नाल्या आणि समाज मंदिराचे बांधकाम म्हणजे क्षेत्राचा विकास आराखडा पुर्ण होत नाही. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. ...
जिल्हास्थळ असलेल्या भंडारा शहरात वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. याची जाणीव जिल्हा प्रशासनासह, नगरपालिका, शहरवासियांना असली तरी त्यांना याचे काही सोयरसुतक वाटत नाही. ...
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगीबेरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. ...
पालकमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर डॉ.दीपक सावंत यांचे गुरुवारला सायंकाळी पहिल्यांदा नगरागमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते जमले होते. ...
फोटो आहे... रॅपमध्ये ...सीआरआय पंपला ईईपीसी पुरस्कारनागपूर : देशातील सवार्त मोठी पंप िनिमर्ती कंपनी सीआरआय पंपला िनयार्त क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरीसाठी मोठ्या उद्योगांच्या वगर्वारीत ईईपीसी इंिडयातफेर् िवशेष पुरस्कार देऊन सन्मािनत करण्यात आले आहे. सी ...
एकदंताय िवद्महे : जानेवारी मिहन्यात येणार्या संकष्टी चतुथीर्ला ितळी चतुथीर् म्हणतात. ितथीप्रमाणे याच िदवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याची मान्यता आहे त्यामुळे ितळी चतुथीर्ला शहरातील गणेश टेकडी मंिदरात यात्राच भरते. या िदवशी श्रींचे दशर्न घेऊन संकल्प सोड ...