तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील लघु पाठबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करण्यात आली आहेत. सिंचन क्षमता वाढल्याने हा निर्णय ...
एक नव्हे चारदा त्या वृध्दाने शासकीय आधारासाठी अर्ज केला. पण, प्रशासनातील स्वार्थी व्यक्तींमुळे ते अर्ज समितीपर्यंत पोहचलेच नाही. आज एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे प्रकरण निस्तारले. ...
औषध भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यातील अतिरिक्त रसायनयुक्त पाणी कारखान्याबाहेर नाल्याशेजारी साठवणूक केली जाते. रसायनयुक्त पाण्यात सल्फ्यूरिक आम् लाचा समावेश आहे. ...
पवनी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी दारू व सट्ट्याचे अवैध विक्रेते खुलेआम व्यवसाय करीत आहेत. या विक्रेत्यांना कमी वेळात जास्त पैसा कमविण्याचा हाच एक उपाय दिसतो आहे. ...
ग्रामीण भागाचा विकास व्हावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून राज्य व केंद्र शासनाच्या वतीने गावोगावी विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनातील ...
अनेकांविध प्रकरणात जप्त केलेल्या वाहनांची संख्या ही अड्याळ पोलीस ठाण्यात वाढताना दिसत आहे. जप्ती केलेल्या वाहनांवर न्यायालयाचा ताबा असतो. न्यायालयाच्या आदेशानुसार वाहणे ...
प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी येथे मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या खर्चाची चौकशी करून अहवाल देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले हाते, परंतु १५ दिवस ...
जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने समृद्ध भंडारा जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या पक्ष्यांच्या अधिकृत नोंदी व्हाव्यात यासाठी उद्या रविवारला जिल्ह्यातील ३० तलावांवर पाणपक्षीगणना करण्यात ...
मेळावा म्हटले की, डोळ्यासमोर उभे राहते उपवर-वधु. तालुक्यातील मानेगाव (बाजार) येथे शुक्रवारी मेळावा भरला. मात्र, या मेळाव्यात उपवर-वधुंची नव्हे तर पशुधनांची हजेरी लक्षवेधी ठरली. औचित्य होते, ...
इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती फॅड सर्वत्र फोफावले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे जिल्हा परिषद शाळांवर ...