लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

गुजरातमध्ये पतंग उडविण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी - Marathi News | Rioting, killing three, killing ten and killing 10 in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पतंग उडविण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी

अहमदाबाद : गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील हानसोत येथे पतंग उडविण्यावरून दोन गटांमध्ये उडालेल्या हिंसक संघर्षात तीन जण ठार आणि दहा जखमी झाले. ...

गुजरातमध्ये पतंग उडिवण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी - Marathi News | Rioting, killing three, killing ten and killing ten people in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पतंग उडिवण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी

अहमदाबाद : गुजरातच्या भरुच िजल्‘ातील हानसोत येथे बुधवारी दोन समाजांमध्ये उडालेल्या िहंसक संघषार्त तीन जण ठार आिण दहा जखमी झाले. ...

सेवािनवृत्त कमर्चार्‍यांची पेन्शनसाठी िनदशर्ने - Marathi News | Instructions for Retired Employees Pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेवािनवृत्त कमर्चार्‍यांची पेन्शनसाठी िनदशर्ने

फोटो ओळी....िजल्हा पिरषद कायार्लयापुढे िविवध मागण्यांसाठी िनदशर्ने करताना सेवािनवृत्त कमर्चारी. ...

सखी सदस्य नोंदणी आपल्या दारी - Marathi News | Your Member Registration | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सखी सदस्य नोंदणी आपल्या दारी

लोकमत सखी मंचतर्फे दि. १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता पासून तालुक्यातील एकूण ११ वॉर्डात प्रथमच एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवती, ...

राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याची मागणी - Marathi News | Demand for setting up a Nationalized Bank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याची मागणी

लाखांदूर तालुक्यातील दिघोरी हे सर्वात मोठे गाव आहे. गावात राष्ट्रीयकृत बँकेची कोणतीही शाखा नसल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

भाविकांनी फुलणार उत्तरवाहिनी - Marathi News | The devotees will flower in the north | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाविकांनी फुलणार उत्तरवाहिनी

पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात ...

देव्हाडा गावाला हागणदारी मुक्तीचा ध्यास - Marathi News | Deewada Village Holidays | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देव्हाडा गावाला हागणदारी मुक्तीचा ध्यास

देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती ...

शालेय गुणवत्ता तपासणीसाठी आता ४० पथके - Marathi News | 40 Squads now to check quality of school | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शालेय गुणवत्ता तपासणीसाठी आता ४० पथके

जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरिता राज्य शासनाने आमची शाळा आमची मुले उपक्रम राबविण्याचा आदेश काढला होता. भंडारा जिल्ह्यात या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. ...

तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात दस्ताऐवजांचा ढीग - Marathi News | Collection of documents in the verandah of tehsil office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात दस्ताऐवजांचा ढीग

तुमसर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनासमोरच्या मार्गावर महत्वपूर्ण दस्तावेजाचा ढीग ठेवलेला आहेत. दस्ताऐवजाने एक खोली तुडूंब भरली आहे. एका खोलीत उपविभागीय ...