नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यानंतर स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा अद्यापही काँग्रेसश्रेष्ठींकडे प्रलंबित आहे. ...
ते दर्डा यांनी ताबडतोब भरले़ परंतु नंतर दहाच दिवसात २५ एप्रिलला चालकाला कार नीट चालत नसल्याचे आढळून आले़ त्यामुळे कार पुन्हा वर्कशॉपमध्ये गेली़ यावेळी फाऊंडेशन बुशेस कटत असल्याचे लक्षात आले व त्यापोटी कंपनीने पुन्हा दुरुस्तीसाठी २ लाख ९९ हजार रुपयांच ...
नवी दिल्ली : यावर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त तर्कवितर्कांवर आधारले असल्याचे सांगत सरकारने त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...
नवी दिल्ली- मतदार यादीत नावनोंदणी व चुकीच्या नोंदणीची दुरस्ती करण्याची प्रक्रिया यापुढे अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्राा यांनी येथे केले. यात आयोगाचे उद्दिष्ट हे केवळ व्यापक भागीदारीचे नसून सं ...
नागपूर : हिरालाल सुंदर यादव (वय १५) या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. तो गरीब नवाज नगर, दुर्गाचौक येथे राहात होता. गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास त्याचा गळफास लावलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. त्याची बहीण चित्रलेखा सुंदर यादव (वय १९) ...