तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड यांनी दिली. ...
आभाळातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेवून अडविल्यास जमिनीतील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढुन महाराष्ट्रातील टंचाईसदृश परिस्थितीवर मात करता येईल. ...
आठ ते दहा दिवसात सिमेंट रस्ता बांधायचा, लगेच बिल काढायचे, मात्र गुणवत्तेची लक्तरे वेशीवर टांगायची. इस्टीमेटचा उपयोग केवळ निधी मंजुरीसाठी करायचा. मोजमाप पुस्तिकेत ...
मागील बऱ्याच वर्षापासून साकोलीवासीयासाठी दिवास्वप्न ठरलेली नगरपंचायतीची कधीही घोषणा होऊ शकते. या नगरपंचायतीची शासनस्तरावरून प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून ...
जिल्ह्यात आज घडीला ६० हून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपंग ...
मजा आयेगा जब हमारा राज देखेगे की, अपनीही जमी होगी. अपना आॅसमान होगा. शहीदों की चिताओं पर लेगेंगे हर बरस मेले. वतनपर मिटने वालो का यही बाकी निशा होगा. तुमसर शहरात हुतात्मा ...
‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान, ...
पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे. हे प्रभाव क्षेत्र भंडारा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश नक्षलग्रस्त तालुक्यात ...
पवनी तालुक्यातील पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली होती. ...