शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीची पाहणी बुधवारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, अभियंता प्रशांत गणवीर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तंगटपल्लीवार, कंत्राटदार आर. ए. धुले, शिवसेना ...
Bhandara News रेती तस्करी प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेला ट्रॅक्टर सुपूर्दनाम्यावर सोडण्यासाठी न्यायालयात सकारात्मक बयाण नोंदविण्यासाठी एका पोलिसाला तीन हजार रुपये लाच देणे, दोन रेती तस्करांना महागात पडले. ...
साकोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असून उपविभागीय स्तरावरची अनेक कार्यालये तिथे आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतुकीची वर्दळ रात्रंदिवस सुरू असते. तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण परिसरातले सर्वसामान्य नागरिक लहान-मोठ्या ...
भंडारा जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. चांदपूर, बघेडा, बेटेकर बाेथली आणि साेरणा या प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ४२.८१ दलघमी असून सध्या स्थितीत या प्रकल्पात ३६.४९६ दलघमी जलसाठा आहे. याची टक्केवारी ८५.२४ आहे. विशेष म्हणजे ग ...
मोहाडी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील निराधारांना गेले चार महिन्यांपासून आर्थिक मदत मिळालेली नाही. आपल्या बँक खात्यात सदर रक्कम जमा झाली आहे का हे पाहण्यासाठी वृद्ध नागरीक बँकेत हेलपाटे मारत आहेत. ...
मागील २२ मार्चपासून तुमसर तिरोडी प्रवासी गाडी बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. परंतु सदर गाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकातून ४.१५ सुटते. परत ही गाडी सकाळी सात वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकात येते. त्यामुळे या मार्गावर सद ...
बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री क ...
निलज (बुज) येथे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, कृषी पर्यवेक्षक राऊत, मुंढरीचे कृषी सहायक डी. एम. वाडिभस्मे, देव्हाडा, निलज बुज साझाचे तलाठी घोडेस्वार, पोलीस पाटील ताराचंद डोळस, निलज बुजचे सरपंच सुवर्णा गाढवे, सा ...