राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करावे यासह अन्य मागणीला घेऊन एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा पैकी पाच आजार संपात सहभागी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात विभागात रोज १३२६ फेऱ्यांपैकी दररोज १ ...
दिवाळीपूर्वी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे डिझेल वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत. ...
भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्र ...
राज्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलगीकरण व्हावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा फटका भंडारा विभागाला बसत आहे. भंडारा विभागांतर्गत गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात सहा आगार असून म ...
जुन्या वादातून येथील आंबेडकर वाॅर्डात दोन गटांत हाणामारी होण्याची घटना घडली. लोखंडी तलवारीने आणि राॅडने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटांच्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Bhandara News खासदारांचे अंगरक्षक असलेल्या एका पाेलीस शिपायाने आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर बंदूक ताणल्याची घटना येथील तकीया वॉर्डात घडली. एवढेच नाही तर महिलेशी वाद घातल्यानंतर घरी परतल्यानंतर रागाच्या भरात शिपायाने हवेत दोन फैरी झाडल्या. ...
जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले असून साकोलीत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सणावाराला घरातील लोक बाहेरगावी जात असल्याचा फायदा घेत चोरटे घरावर डल्ला मारत आहेत. ...
मोहाडी येथील सुदामा विद्यालयातील खोली क्रमांक १२ मध्ये प्रश्नप्रत्रिकेचे संच येताच त्यातील दोन संच आधीच फुटले असल्याचे दिसून आले. तर, राजुरा येथेही जिल्हा परिषद विद्यालयाच्या केंद्रात पेपरचा दस्ता फुटला असल्याचे आढळून आल्याने दोन्ही ठिकाणी गोंधळ उडाल ...