जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले असून साकोलीत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सणावाराला घरातील लोक बाहेरगावी जात असल्याचा फायदा घेत चोरटे घरावर डल्ला मारत आहेत. ...
मोहाडी येथील सुदामा विद्यालयातील खोली क्रमांक १२ मध्ये प्रश्नप्रत्रिकेचे संच येताच त्यातील दोन संच आधीच फुटले असल्याचे दिसून आले. तर, राजुरा येथेही जिल्हा परिषद विद्यालयाच्या केंद्रात पेपरचा दस्ता फुटला असल्याचे आढळून आल्याने दोन्ही ठिकाणी गोंधळ उडाल ...
शुभम कटरे, मदन शरणागत, आकाश पारधी, देवानंद शरणागत यांचा समावेश होता. दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असताना शनिवारी येरली येथील नंदू रहांगडाले याला अटक करण्यात आली. नंदू रहांगडाले याला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप करीत शनिवारी रात्री शेकडो ...
केसलवाडा (पवार) येथे घराशेजारी राहणारे बोपचे कुटुंबीयातील चार जणांनी संगनमत करून सचिन ठाकरे यांच्या घरासमोर जावून जुन्या वादातून वाद घातला. यात खुशाल मधुकर बोपचे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने सचिनच्या डोक्यावर व पोटाच्या उजव्या बाजूला ...
बाजारात इलेक्ट्रिक पणत्या विक्रीला आहेत मात्र, मातीच्या पणत्यांना आजही मागणी कायम आहे. दिवाळीतील पूजनासाठी लक्ष्मी मातेच्या मुर्तींवरील रंगरंगोटी आटोपलेली असून नक्षीदार पणत्याही अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. ...
गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी भंडारा शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण ...
भंडारा जिल्ह्यामध्ये गतवर्षी अनियमितता झाली नाही अशा शंभर केंद्रांना धान खरेदी मंजुरीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकरी हिताचा विचार करून दिवाळीनंतर आवश्यक केंद्रांमध्ये आणखी वाढ होणार आहे. दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिला ...
विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती शुक्रवारी तुमसर तालुक्याच्या दौऱ्यावर आली. समितीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर येरली येथील खाजगी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. ...
वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या राज्य सरकारने जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. ...