राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वाहक प्रशांत लेंडारे व चालक विजय बांगर यांच्यासह उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सा ...
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुधारित आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. या सोडतीत १९ गटांमध्ये बदल झाला आहे. त्यामध्ये तुमसर तालुक्यातील सिहोरा आणि ग ...
शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पूरक तर इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना ८० टक्के व ...
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची स ...
रामटेक राज्यमार्गावर वासेरा या गावाजवळ मिरची तोड करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटून २१ जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ भंडारा व तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. ...
एकूण १७ प्रभागांपैकी ९ प्रभागांत महिलाराज आहे. यामुळे पाच प्रभागात राजकीय समीकरण बदलाची शक्यता आहे, तसेच या प्रभागात जोरदार लढती होण्याचेही संकेत आहेत. ...
तो अनेक विड्राल फॉर्मवर ग्राहकांच्या सह्या व अंगठे घेऊन नंतर या फाॅर्मच्या आधारे ग्राहकांचे पैसे ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यावर वळते करायचा. तसेच बायोमेट्रिक मशीनव्दारे ग्राहकांच्या अंगठ्यांचा दुरुपयोग करून त्यांच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्या ...
राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव (सडक) परिसरातील मिलन धाब्यासमोर कारने अनोळखी महिलेला धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. मृत महिलेची ओळख अजूनही पटलेली नाही. ...