संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. ...
भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग न ...
निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी ...
३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा, साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसा ...
भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच ...
जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी प्रगतिशील शेती करतात. यात कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे. साधारण धानाला वगळून संकरित धानाची शेती ६० टक्क्यांवर पोहोचलेली आहे. प्रतिएकर शेतकऱ्यांना किमान ३० क्विंटलपर्यंतचे उत्पन्न हाती आले आहे ...
भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापायला सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी आता नामांकना ...