पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. ...
जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेर ...
जिल्हा परिषदेच्या ३९ जागांवर २४५ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यात १३६ पुरुष तर १०९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ४१७ उमेदवार असून, त्यात २२८ पुरुष तर १८९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक चिन्ह वाटपापासून प्रचा ...
जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, २२ हजार ८९६ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६८ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहे. ...
भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्यात २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला साेमवार १३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु निवडणूका हाेणार की नाही असा संभ्रम शुक्रवारपर्यंत कायम हाेता. अखेर निवडणूका हाेणे निश्चित झाल ...
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्ष ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. ३९ गट आणि ७९ गणात ही निवडणूक हाेत असून जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पंचायत समितीसाठी ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३२२ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ...
शुक्रवारी राज्य निवडणूक आयाेगाने स्थगीत केलेल्या ओबीसी प्रवर्गातील जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही घाेषित करण्यात आला. आता १८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३८ ...
एका गटात पती -पत्नी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र, पक्षाने तिकीट नाकारली. म्हणून आपली शक्ती दाखविण्यासाठी पत्नीला निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ...