उद्या बाबांचा वाढदिवस म्हणत तयारीसाठी लागलेली पोरं, घरात आनंदाच वातावरण असतानाच अचानक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वाढदिवसाच्या एक दिवसाआधीच रोशनचा मृत्यू झाल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला. ...
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...
जिल्ह्यात आतापर्यंत १५ लक्ष ७४ हजार २९३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आठ लक्ष ७४ हजार ६५६ आहे. तर दुसरा डोस सहा लक्ष ९९ हजार ६३७ जणांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दिवसभरात दहा हजार ६४१ व्यक्तींनी १६३ केंद्रांमधू ...
तालुक्यातील धुसाळा शेतशिवारात आज दुपारी ३:४५ ची वाजता वीज कोसळल्याने चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात गारांसह पाऊस बरसला आहे ...
आपल्या पोटाची खळगी भरणारी गाय ही आपली मुख्य अन्नदाता आहे. तिच्या जन्मलेल्या बाळाचे आपला मुलगा समजून, मुलासारखी वागणूक का देऊ नये, असा विचार बालपांडे यांच्या मनात आला आणि चक्क त्यांनी वासराचे नामकरण करण्याचे ठरविले. ...
लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर ...
सिनेस्टाइल पद्धतीने ट्रकसमोर दुचाकी आडवी करून ट्रकला अडविले, तसेच ट्रकचालक मनोज बडवाईक याला कोयता व चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या केबिनमधून खाली खेचले, तसेच त्याच्याकडे असलेली १७ हजार रुपयांची रोकड व मोबाइल जबरीने हिसकावून पळ काढला. बडवाईक यांनी वरठी पो ...