३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व् ...
गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत नेहरूनगर जुना नागपूर नाका परिसरात हायवेनंबर सहालगत पंधरा कुटुंबाचे वास्तव्य आहे. परिसर पूरबाधित असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ऑगस्ट २०२० मध्ये आलेल्या महापुरात येथील घरे स्लॅबपर्यंत बुडाली होती. त्यात लाखों रुपयाचे ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबर २०२१ पासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बससेवा ठप्प झाली. अलीकडे तुरळक बसफेऱ्या सुरु आहेत परंतु प्रवाशांच्या तुलनेत त्या अत्यल्प आहे. याच बाबीचा फायदा आता खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला आहे. सं ...
एसटी संपाचा खासगी ट्रॅवल्सना चांगलाच फायदा झाला आहे. संपकाळात भंडारा- नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. प्रवाशांनाही नाईलाजाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत. ...
माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी भंडारा येथे अटक करण्यात आली होती. ...
रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे जाताना चिमुकला अथर्व धावत पुढे गेला, त्याची आई त्याच्यामागे गेली. इतक्यात काही कळायच्या आत अथर्व रेल्वेखाली पडला मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही तोल जावून रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ...
३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. ...