तिरोडा येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वाचविताना अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी सर्व्हिस रस्त्यावरून खाली उतरला. पावसामुळे सर्व्हिस रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे ट्रक रस्त्याशेजारी उलटला. ...
काल मंगळवारनंतर आज दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसासह गारपीटीने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान पिकांचे पोते पावसात भिजले तसेच रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...
उद्या बाबांचा वाढदिवस म्हणत तयारीसाठी लागलेली पोरं, घरात आनंदाच वातावरण असतानाच अचानक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वाढदिवसाच्या एक दिवसाआधीच रोशनचा मृत्यू झाल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला. ...
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...
जिल्ह्यात आतापर्यंत १५ लक्ष ७४ हजार २९३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आठ लक्ष ७४ हजार ६५६ आहे. तर दुसरा डोस सहा लक्ष ९९ हजार ६३७ जणांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दिवसभरात दहा हजार ६४१ व्यक्तींनी १६३ केंद्रांमधू ...
तालुक्यातील धुसाळा शेतशिवारात आज दुपारी ३:४५ ची वाजता वीज कोसळल्याने चिमुकल्यास आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात गारांसह पाऊस बरसला आहे ...