एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी तब्बल ७५ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटीच्या इतिहासातील हा दीर्घकाळ चाललेला संप ठरला आहे. या संपामुळे शहरी आणि ग्रामीण बससेवा ठप्प झाली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून तुरळक प्रमाण ...
Bhandara News अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प निर्मितीनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला. मंगळवारी सकाळी या प्रकल्पाची जलपातळी २४५.५० मीटर नोंदविण्यात येऊन प्रकल्पात ७४०.१६८ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. ...
पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे, परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत. ...
Bhandara News अकरा चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले असून अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रीक दुरुस्ती आणि नवजात शिशूकक्ष उभरण्यासाठी साडेतीन काेटींचा निधी प्राप्त झाला. ...
सकाळी, सायंकाळी वर्दळीच्या वेळेतच भंडारा बस स्थानक, त्रिमूर्ती चौकात वर्दळ असते. शासकीय कार्यालये सुटल्यानंतर नागपुरसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे ट्रॅव्हलचे तिकीट दर वाढले आहेत. सर्वसामान्य माणसांना प्रवास करणे कठीण झाले आहे. यावर सरका ...
शेतकऱ्यांची लुट होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसिलदार व करडीचे ठाणेदार यांना शेतकऱ्यांनी केली होती. प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मोहाडी तालुका अन्न पुरवठा निरिक्षक सागर बावरे यांनी शेतकऱ्यांचे बयाण नोंदवित वजनम ...
मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील या ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा योजनेचे एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, सदर ३ गावांतील ग्रामपंचायतींनी मागील काही महिन्यांपासून थकीत व नियमित वीज बिलांचा भरणा न के ...