नागपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडपीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवार ...
नागपूर : गिीखदान आणि कोराडी परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्यासाठी गिीखदान आणि मुख्यालयात ...
नागपूर : भरधाव दुचाकीचालकाने कट मारल्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या भिवसनखोरीतील तरुणाचा करुण अंत झाला. विजय रामकृष्ण उईके (वय ३४) असे मृताचे नाव आहे. ...
बॉक्स... जमायत-ए-इस्लामी हिंदचा असाही पुढाकार गुरुवारी सकाळी आलेल्या पुरात गोदावरीनगर आणि गंगानगरचे नागरिक उघड्यावर पडले. तेव्हा त्यांच्या मदतीला सर्वात अगोदर धावून जाणारी संघटना म्हणजे जमायत-ए-इस्लामी हिंद होय. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथ ...