राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे त्यांना निवेदन देण्यसाठी यासाठी हजारो प्रकल्पग्रस्त सकाळी ९ वाजतापासुन धरणस्थळी एकत्र आले होते. ...
राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत ऊके यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन आरोपी पसार झाले. या हल्ल्याचा मोहरक्याला साथीदारासह नागपुरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
रेल्वे फाटकावरील ट्रॅकवर सिमेंट वाहून नेणारा ट्रेलर अचानक बंद पडला. यामुळे दोन प्रवासी एक्स्प्रेस गाड्या आऊटरवर थांबविण्यात आल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाला. ...
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातील गावांचे अद्ययावत व नियोजनबध्द पध्दतीने पुनर्वसन केले जाणार असून पुनर्वसित ३४ गावांच्या ग्रामपंचायतींना देखभाल दुरुस्तीसाठी १० टक्के निधी देण्यात येईल. ...
मोनाच्या उपस्थितीत विदर्भाची फलंदाजीची बाजू मजबूत होणार असून तिचा अनुभवही संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. मोनाला भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, अनुभवी झुलन गोस्वामी यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव आहे. मोनाने आतापर्यंत ८ वन-डे सामन्यांत भारतीय संघाचे प्रत ...
हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : मोदी सरकारने विविध राज्यांमधील चिटफंड कंपन्यांविरुद्ध अक्षरश: युद्ध छेडले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (२००२)५७ प्रकरणे नोंदविली आहेत. सीबीआयनेही २०१४-१५ या काळात ६५ प्रकरणे नोंदवत तप ...