लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
९९८ कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा - Marathi News | 99 8 Waiting for electricity connection to agriculture | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :९९८ कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा

भंडारा जिल्हयाचे मुख्य पीक भात असुन या जिल्हयात रोजगाराच्या इतर दुसरी साधने उपलब्ध नसल्याने शेतकरी पारंपारिक व्यवसाय म्हणून शेती करीत आहेत. ...

हवामानानुसार पीक पद्धती बदलवा - Marathi News | Change the crop pattern according to weather | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हवामानानुसार पीक पद्धती बदलवा

भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. हे पाणी किती उपसायचं यासाठीसुध्दा धोरण ठरविण्याची वेळ आली आहे. ...

ऊर्जामंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात - Marathi News | Energy Minister Bawankule today in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऊर्जामंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात

राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या (दि.१८) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

सायकलपटूने रोवला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | The cyclist rushed to the head of the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सायकलपटूने रोवला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रत्येक विद्यार्थ्यांत निसर्गत: सुप्तगुण असतात. गरज असते ती योग्य वातावरण, प्रशिक्षण व संधीची. करडी जिल्हा परिषद हायस्कुलने ही संधी उपलब्ध करून दिली. ...

साकोलीत कृषी विद्यापीठ स्थापणार - Marathi News | Sakolit Agricultural University will be established | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीत कृषी विद्यापीठ स्थापणार

पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करून कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. ...

म्होरक्यासह दोन आरोपी गजाआड - Marathi News | Two accused, Ghajad, along with a leader | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :म्होरक्यासह दोन आरोपी गजाआड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला करून आरोपी पसार झाले. ...

पूर आले अन् गेले पण समस्या कायमच! - Marathi News | Floods have gone but the problem is always! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूर आले अन् गेले पण समस्या कायमच!

तीन दशकापूर्वी मोहाडी तालुक्यात पुल व रस्त्याच्या गरजा जनतेच्या संघर्षातून पूर्ण झाल्या. ...

१९५ सोलर पंप जिल्ह्यात सुरू होणार - Marathi News | The 1955 Solar Pump will be started in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१९५ सोलर पंप जिल्ह्यात सुरू होणार

अल्पभुधारक शेतकऱ्यांंना सिंचन सुविधांचा लाभ मिळत नसल्याने पिकांचे उत्पादनही योग्य प्रमाणात मिळत नाही. ...

मालवाहू उलटून ४० महिला जखमी - Marathi News | Cargo recovered 40 women injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मालवाहू उलटून ४० महिला जखमी

रोवणीसाठी मिनीडोरने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने मिनीडोर उलटला. ...