प्रत्यक्षात काम न होता बनावट हजेरी रजिस्टर तयार करणे, मोजमाप पुस्तिका तयार करून शासनाच्या तिजोरीतून पैसा लुबाडणारी साखळीच तयार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...
कवलेवाडा येथे तलावाच्या गेट दुरुस्तीसाठी निधी असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले नसल्याने तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. ...
बारा हजार हेक्टर आर शेतीला रब्बी आणि खरीप हंगामात पाणी वाटप करणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या नहरांची अवस्था संतापजनक झाली आहे. ...
भारतीय शेतमजूर युनियनतर्फे शेतमजूर आदिवासी दलित अधिकार बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. ...
विद्यार्थ्यांनो सर्वांगीण विकासाकरिता आयुष्यात म्हणजे विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय ठरवा. ...
विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात नाग नदीच्या दूषित पाण्यासह इकॉरनिया वनस्पतीमुळे प्रदूषण झाले आहे. ...
माजी नगराध्यक्ष भगवान बावणकर यांनी आरोग्य विभागातील लिपीक किशोर उपरीकर यांना शुक्रवारी मारहाण केली होती. ...
तुमसर पोलीस ठाण्यांतर्गत मागील १० वर्षांमध्ये ४४ खून झाले. सर्वाधिक ११ खून सन २०११ मध्ये झाले होते. ...
फोटो... ...
भारताच्या हाती नवा पुरावा : काँग्रेस म्हणते,नवीन काय? ...