गांधीबाग झोनमध्ये मर्यादित पाणीपुरवठानागपूर : पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी पेंच-४ फिडर मेनवर उद्या २१ ऑगस्ट रोजी आंतरजोडणी व व्हॉल्व बसविण्याची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या क ...
निधन वार्ता कलावती ढवळे भुतेश्वरनगर येथील कलावती बाबुराव ढवळे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुमताई कहाटे रमणा मारोती येथील कुसुमताई दाजीबा कहाटे (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लील ...
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विनय शर्मा याने १५ आणि १६ ऑगस्ट रोजी तिहार कारागृहातील पाच ते सहा सहकैद्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. जबर मारहाण केल्यामुळे डाव्या हाताचे आणि पायाचे हाड मो ...
विशेष म्हणजे खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक, कायम विनाअनुदानित, स्वयं-अर्थसहाय्यीत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपाचा होता. इच्छुक असणाऱ्या शाळांना सवलतीच्या दरात रोप शासन ...
अहमदाबाद : आयपीएस अधिकारी संजीव भट यांचा सेवेतून बडतर्फीचा आदेश गुजरातचे उपसचिव जी.सी. यादव यांनी काढला आहे. २००२ मधील गोधरा दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्यामुळे भट प्रसिद्धीझोतात आले होते. ...