ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिर व कुपनलिका आहेत, पण त्यांच्याकडे कृषिपंपासाठी वीज जोडणी नाही, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना जून २०१६ पर्यंत वीजजोडणी द्यावी. ...
नागपूर : कोटोल-नरखेड क्षेत्रातील सुमारे ८०० शेतकऱ्यांना आता लवकरच वीजजोडणी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांड भरू नसुद्धा त्यांना वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. ...