लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला - Marathi News | Police alerted the girl's abduction attempt failed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका तरुणीला दोन तरुणांनी दुचाकीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणीने समयसूचकतेने दुचाकीवरून उडी घेतली. ...

दिवाबत्ती व स्वच्छता कर शिथिल करण्याची मागणी - Marathi News | The demand for relaxation of the lamp and cleanliness tax | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाबत्ती व स्वच्छता कर शिथिल करण्याची मागणी

नगर परिषद कार्य क्षेत्रातील मालमत्ता धारकांवर वर्ष २०१५-१६ पासून दिवाबत्ती कर तसेच स्वच्छता कराचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ...

भंडारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप - Marathi News | Bhandara District Police Sports Competition concludes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस पावसाळी क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. ...

रोजगार हमी योजना, अर्धे आम्ही अन्.. - Marathi News | Employment Guarantee Scheme, Half of us | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोजगार हमी योजना, अर्धे आम्ही अन्..

प्रत्यक्षात काम न होता बनावट हजेरी रजिस्टर तयार करणे, मोजमाप पुस्तिका तयार करून शासनाच्या तिजोरीतून पैसा लुबाडणारी साखळीच तयार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...

शेकडो एकरातील धानपीक धोक्यात - Marathi News | Paddy holes in hundreds of units | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेकडो एकरातील धानपीक धोक्यात

कवलेवाडा येथे तलावाच्या गेट दुरुस्तीसाठी निधी असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले नसल्याने तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. ...

रोहयोतून करणार कालव्याचा कायापालट - Marathi News | Transplanting the canal of Roho | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोहयोतून करणार कालव्याचा कायापालट

बारा हजार हेक्टर आर शेतीला रब्बी आणि खरीप हंगामात पाणी वाटप करणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या नहरांची अवस्था संतापजनक झाली आहे. ...

२०० दिवस काम द्या - Marathi News | Let's work 200 days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२०० दिवस काम द्या

भारतीय शेतमजूर युनियनतर्फे शेतमजूर आदिवासी दलित अधिकार बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. ...

विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येयाने पुढे जावे - Marathi News | Students should go ahead with certain goals | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येयाने पुढे जावे

विद्यार्थ्यांनो सर्वांगीण विकासाकरिता आयुष्यात म्हणजे विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय ठरवा. ...

नदीपात्रात प्रदूषण : - Marathi News | Pollution in river banks: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नदीपात्रात प्रदूषण :

विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणात नाग नदीच्या दूषित पाण्यासह इकॉरनिया वनस्पतीमुळे प्रदूषण झाले आहे. ...