भारतात सर्वधर्मिय वास्तव्य करतात. अपवादात्मक घटना वगळता सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने राहत असल्याने जगाच्या पाठीवर विविध संस्कृती भारतात बघायला मिळतात ...
शहरातील सिव्हील लाईन भागात नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांचे वास्तव्य आहे. परंतु सिव्हील लाईनच्या रस्त्यावर चालणेही मुश्कील व्हावे, हाच रामटेक शहराचा विकास काय, रामटेक हे तीर्थस्थळ आहे. या मार्गाने हजारो भाविक रोज ये-जा करतात. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर ...
कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्ातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मोा गावाजव ...