तालुक्यातील मालुटोला येथील माजी मालगुजारी तलावाची पाळ अतिवृष्टीमुळे फुटण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी वेळीच त्या खड्ड्यााला रेतीच्या पोती टाकून बुजविला. ...
प्रवासी गर्दीमुळे एका प्रवाशाला रेल्वे स्थानकावर उतरतानी विलंब झाला. अशातच गाडी सुरु झाली. चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा पाय घसरल्याने तो गाडीखाली पडला. ...
मागील वर्षीच्या ७३२ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८७४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
नागपूर : वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित वसुंधरा मुलींच्या वसतिगृहात रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना वसतिगृहातील विद्यार्थिनींनी राख्या ब ...
दीक्षाभूमीला अ पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी लोक लढा उभारला आहे. उपराजधानीतील नागरिकांनी सुद्धा दीक्षाभूमीला अ दर्जाच मिळावा यासाठी मागणी केली आहे. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी उंटखान्यातील भा ...