Bhandara News कर्जबाजारीपणाने त्रस्त असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याने धोतराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे बुधवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली. ...
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव परिसरातील बेटावर असलेल्या १५० एकर शेतीला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे शेती रस्ता बंद झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ...
एका सेवानिवृत्त शिक्षकाला अवघ्या अर्ध्या तासात दाेन वेगवेगळे काेराेना रिपाेर्ट मिळाले. यात पहिला पाॅझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाली. ही तफावत पाहून त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...
जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती बाधित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ११३८ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ०१.७३ इतका आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १७ हजार ६०० जणांची आरटीपीसीआर चाचणी, तर ४ लाख ११ हजार ४९५ व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली ...
कोका वन्यजीव अभयारण्यालगत शुक्रवारी रुद्रा बी-२ या वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वनविभागाने तात्काळ विविध पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेणे सुरू केले होते. ...
तुमसर तालुक्यात अनेक उच्चशिक्षित विद्यार्थी आहेत. मात्र स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी नसल्याने त्यांना महानगर गाठावे लागते. तर आयटीआय सारखे प्रशिक्षण घेऊनही अनेक तरुण लघु व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. नोकरीची आशा नसल्याने निराश झालेले तरुण तुमसर ...