उसनवारीच्या पैशातून झालेल्या वादात तिघांनी तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
सोमवारी एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात आमदार कारेमोरे डीजेवर थिरकल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला आणि मंगळवारी पुन्हा बांधकामावरून कंत्राटदाराला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
डांभेविरली येथील रोजगारसेवकाचे पद रिक्त असल्याने संबंधित पद भरण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पात्र ८ उमेदवारांना गावातील ६६४ नागरिकांनी मतदान केले. या नागरिकांत ३५० पुरुष मतदारांचा समावेश होता, तर ३१४ महिला मतदारांचा सम ...
तामसवाडी (सिहोरा) येथे ५० घरकुल मंजूर आहे. काही घरकुलांचे बांधकाम सुरू असून स्लॅबपर्यंत काम आले आहे. परंतु लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. गावापासून वैनगंगा नदीचा तीर हाकेच्या अंतरावर आहे. महसूल प्रशासनाने रेती चोरी होऊ नये, यासाठी महसूल कर्मचारी तैना ...
सेवकराम झंझाड यांच्याकडे वडिलोपार्जित ६ एकर शेती असून, त्यांनी भावाची ६ एकर शेती भाडेतत्त्वावर घेत ७ एकरात भाजीपाला लागवड केली. त्यात ४ एकरावर मिरची, १ एकर टोमॅटो, १ एकर वांगे, १ एकर ढेमस लागवड केला आहे. ...
तुमसर पंचायत समितीत एकूण २० जागा असून, भाजपला सर्वाधिक १० जागा येथे मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा, काँग्रेसला तीन जागा व शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. ...
संगम बेटावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने तेथे पोहोचून धाड मारली. त्यावेळी हातभट्टीची दारू गाळणे सुरू होते. तीन चुलींवर लोखंडी ड्रम मांडून दारू गाळली जात होती. यावेळी २,७४० किलो मो ...
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प होती. शासनस्तरावर विविध बोलण्या होऊनही अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा स्थितीत भंडारा विभागाने प्रवाशा ...