शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्न ...
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. लाखनीचे भौगोलिक क्षेत्र २८ हजार ५५५ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र २४ हजार ९६० आहे. त्यापैकी २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके तर ६ हजार ७४० हेक्टर क्षेत्रात रब्बी ...
जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी भंडारा शहरातील शास्त्री चाैक ते सिंधी काॅलनी मार्गावरील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटाे रिपेअरिंग सेंटरजवळ दाेन युवक संशयितरित ...
Bhandara News लाखांदूर तालुक्यातील एका युवकाने आपल्या लग्नाच्यादिवशी लग्नमंडपात जाण्याआधी वृक्षारोपण करून आपलं लग्न संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न करून आपल्या कृतीतून सर्वांना पर्यावरण संरक्षणाच्या संदेश दिला. ...
गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने पाच किमी धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळ येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ...
लाखांदूर तालुक्यात गत महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून बुधवारी खैरीपट येथे रात्रीच्या सुमारास दोन बछड्यांसह मादी बिबटाने ३६ कोंबड्या व एका गावठी श्वानाला ठार मारल्याची घटना घडली. ...
एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू झाला की त्याच्या मृत्यूचे कारण शोधणे आव्हानात्मक काम असते. हे काम गेल्या २२ वर्षांपासून डाॅ.गुणवंत भडके करीत आहेत. मृत जनावरांच्या शारीरिक बदलावरुन मृत्यूचे कारण शोधले जाते. साप चावल्यास जखमेजवळ सूज येते. शरीरातील छिद्रा ...
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आधारभूत केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. विविध समस्यांचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला. मंगळवार ८ फेब्रुवारीपासून आधारभूत धान खरेदी बंद करण ...