अजूनही अनेक एसटी कर्मचारी दुःखवट्यात सहभागी असल्याने आता महामंडळाने भंडारा विभागातील २०९ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये भंडारा आगारातील २२, साकोलीतील ५६, गोंदियातील २८, तुमसरातील ३५, तिरोडातील २५, पवनीत १९, विभागीय कार्यालयातील २, विभागी ...
भंडारा जिल्ह्यातील माेहाडी, लाखांदूर आणि लाखनी या तीन नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दाेन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. गुरुवारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. माेहाडी नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले हाेते. मात्र भाजपमध ...
जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अल्पभूधारक असण्याचे प्रमाणपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखलासाठी ५० ते ६० वर्षांपूर्वीचे जन्माचे दाखले लागतात. जातीच्या नोंदी मागण्यात येतात. हा समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा भटकंत ...
खरे तर या रस्त्याचे विस्तारीकरण झालेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता दिसून येते. आधीच रस्ता अरुंद असून, त्यातही डांबर निघाल्याने ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला डांबराचा काही ठिकाणी मुलामा लावण्यात आल्याने तोही निघाल ...
भंडारा वनविभागातील सर्वच क्षेत्रात फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यापासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अ ...
जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. ...
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे अजूनही अनेक प्रवाशी रेल्वेला पसंती देतात. काेराेना संघर्ष काळात रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर अनलाॅक प्रक्रियेनंतर गाड्या सुरु झाल्या. भंडारा- वरठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेलचेलही माेठ्या प्रमाणात वाढली ...