Bhandara News गावातील हातपंपावर पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या १२ वर्षीय बालकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला. ...
प्रत्येक तरुणाला आपली बायकाे गाेरीच हवी, अशी अपेक्षा असते. तर, मुलगा नाेकरीवर असावा. त्यातही ताे शासकीय नाेकरीवाला असावा, अशी बहुतांश मुलींची अपेक्षा आहे. ...
पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र असून उच्च दर्जाची रेती आहे. तस्करांनी नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून नदीकाठावर साठा केला हाता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल प्रशासनाने ४०० ब्रास रेती जप्त केली. स्थानिक महसूल कर्मचाऱ् ...
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचारी संपात आहेत. भंडारा विभागातील सहा आगारांतील १४४३ कर्मचाऱ्यांपैकी १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले हाेते. त्यापैकी २०० ते २५० कर्मचारी महामंडळाच्या आव ...
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहर ते तुमसर शहराला जाेडून ते मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्याला जाेडण्यात येणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी बरीच जुनी मागणी आहे. नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडियाने या मार्गाचे चाैपदरीकरण करण्यासाठी याेजन ...
काटेबाम्हणी - टाकला शिवारातील आंधळगाव उपवन कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या जागेतील मुरूम खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याकरिता एका वीज कंपनीतील टाकाऊ राखेचा वापर करून खड्डे बुजवित असल्याने जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न न ...
Bhandara News घराच्या समाेर खेळणाऱ्या एका पाच वर्षीय बालिकेला चाॅकलेटचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना भंडारा तालुक्यातील पलाडी येथे घडली. ...