लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा- तुमसर- बालाघाट रस्त्याचे हाेणार विस्तारीकरण - Marathi News | Expansion of Bhandara-Tumsar-Balaghat road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात : राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरण

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहर ते तुमसर शहराला जाेडून ते मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्याला जाेडण्यात येणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी बरीच जुनी मागणी आहे. नॅशनल हायवे अथाॅरिटी ऑफ इंडियाने या मार्गाचे चाैपदरीकरण करण्यासाठी याेजन ...

वनविभागाच्या जागेतील खड्डे बुजविण्याकरिता राखेचा वापर - Marathi News | Use of ash for filling ditches in forest area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टाकला येथील प्रकार : ट्रक व जेसीबी वनविभागाच्या ताब्यात

काटेबाम्हणी - टाकला शिवारातील आंधळगाव उपवन कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या जागेतील मुरूम खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याकरिता एका वीज कंपनीतील टाकाऊ राखेचा वापर करून खड्डे बुजवित असल्याने जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न न ...

चाॅकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न - Marathi News | Attempt to torture small girl by showing the lure of chocolate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चाॅकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Bhandara News घराच्या समाेर खेळणाऱ्या एका पाच वर्षीय बालिकेला चाॅकलेटचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना भंडारा तालुक्यातील पलाडी येथे घडली. ...

युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची; खापाच्या विनोदचा थरारक अनुभव - Marathi News | Russia Ukraine War : vinod thavkar from bhandara who went for study to Ukraine shared his experience | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची; खापाच्या विनोदचा थरारक अनुभव

Russia Ukraine War : १३०० किलोमीटरचा प्रवास करून तो रोमानियात पोहचला असून तेथील एका शिबिरात सुरक्षित असल्याने त्याच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. ...

कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध जिल्ह्यात केले शिथिल - Marathi News | Corona preventive restrictions relaxed in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. शासनाने १ मार्च रोजी काेविड प्रतिबंधात्मक लसीची स्थिती पाहून जिल्ह्याचे वर्गीकरण करण्याचे ठरविले. पहिला डोस ९० टक्के पेक्षा जास्त व दुसरा डोस ७० टक्के पेक्षा जास्त व पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी असलेल् ...

युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची - Marathi News | When the siren of war sounded, the country was remembered | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विनोदचा थरारक अनुभव : १३५० किमीचा प्रवासानंतर पोहचला शिबिरात

डेनिफर येथून निघाल्यानंतर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर बसची तपासणी करण्यात आली. युक्रेनियन सैनिक बस थांबवून प्रत्येक विद्यार्थ्यांची चौकशी करीत होते. भारतीय तिरंगा दाखवा तसेच भारतीय पासपोर्ट दाखविण्याची ते मागणी करीत होते, डेनिफर शहरातून बस निघाल्यान ...

भंडारा जागतिक आकर्षणाचे केंद्र होणार - Marathi News | Bhandara will be the center of global attraction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नितीन गडकरी : भंडारा सहापदरी बायपासचे भूमिपूजन

भंडारा सहापदरी बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे राजू अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आशिष आ ...

युक्रेनमध्ये अडकलेले चार विद्यार्थी रोमानियाच्या शिबिरात - Marathi News | Four students stranded in Ukraine camp in Romania | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालकांना दिलासा : दोन दिवसात घरी पोहचण्याची शक्यता

भंडारा जिल्ह्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी पाच विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले होते. त्यात मोहाडी तालुक्यातील वरठी येथील हर्षित चौधरी, तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद ठवकर, लाखनी येथील श्रेयश चंद्रशेखर निर्वाण, तुमसर येथील निकिता भोजवानी आणि भंडारा शहरा ...

आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात - Marathi News | fire breaks out at a wholesale saree center in mohadi tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात

आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटरला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. या घटनेत दुकानातील ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली आहे. ...