लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भाेजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाढणाऱ्या मुलांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ...
पालांदूर जवळील मऱ्हेगाव ते खोलमारा घाटावर इटियाडोहचे पाणी शेत शिवारातून आल्याने भूजल पातळीसह पशुपक्ष्यांना ही मोठा आधार ठरला. शेतकऱ्यांनाही पीक वाचविण्याकरिता जलसाठ्यातील पाण्याची मोठी मदत शक्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात विदर्भात १,००० मिलिमीटरच्यावर ...
साेपस्कार पूर्ण करून १०.२७ वाजता आर्मीच्या सजविलेल्या वाहनातून शहीद संदीप भाेंडे यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. यावेळी वाहनात वीर माता, वडील, वीर पत्नी, पाच वर्षीय पारस, भाऊ, बहीण व नातेवाईक उपस्थित हाेते. ही अंत्ययात्रा खात राेड ते शास्त्री चाैक ये ...
रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व ...
पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे वैनगंगा नदीवर पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.२२ काेटी रुपये हाेती. गत ३४ वर्षांत सातत्याने महागाई वाढली ...
भारतीय सेनादलात असलेल्या भंडारा येथील जवानाचा गुरुवारी (दि. १०) जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात जीपला झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त गुरुवारी उशिरा रात्री भंडाऱ्यात धडकताच सर्वत्र शाेककळा पसरली. ...
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास तालुक्यातील तई येथील चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार अखिलभा ...