कितीही भाजीपाला खोलमारा येथील शेतकऱ्यांनी पिकविला तरी हमखास विक्रीची व दराची काळजी नसते. शेतकऱ्यांच्या दारात व्यापारी सन्मानाने उभा राहतो. येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रगती पथावर असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श ठरलेला आहे. सरपंच अमृत मदनकर य ...
वाघाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, ते क्षेत्र पेंच व्याघ्रप्रकल्पाला जाेडणारा महत्त्वाचा वन्यप्राण्यांसाठी भ्रमणमार्ग आहे. मृत पावलेल्या वाघाचे वय दाेन वर्षांपेक्षा कमी असून स्वतंत्र अधिवासाच्या शाेधात असताना स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत ताे गंभीर ज ...
ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे. ...
Bhandara News तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील बपेरा आंबा गड गाव शिवारातील बावन थडी वितरिकेतील पाण्यात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. ...
Bhandara News आईने सिनेमा पाहायला नागपूर येथे जाण्यास मनाई केल्याने झालेल्या वादात रागाच्या भरात बाराव्या वर्गातील विद्यार्थ्याने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी पुढे आले. ...
साकोली तालुक्यातील विर्शी येथे सोमवारी घडलेल्या प्रकाराची तालुक्यात चर्चा सुरू आहे. ग्रामासेवक मद्य प्राशन करून असल्याचा आरोप असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे असं नाना पटोलेंनी सांगितले. ...