लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरपोच योजना जिल्ह्यातून गुंडाळणार! - Marathi News | Home to plan to roll out from the district! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरपोच योजना जिल्ह्यातून गुंडाळणार!

घरपोच योजनंतर्गत हमालीचा खर्च हमाल कंत्राटदार वहन करेल, या आदेशाला ठेंगा दाखवित अधिक हमाली देण्यचे कंत्राटदाराने नकार दिला. ...

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अतिउत्साह टाळावा - Marathi News | Students should not be overly tech-savvy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अतिउत्साह टाळावा

विज्ञान व तंत्रज्ञानाने वेगवान प्रगती तथा घडामोडी मानवी जीवनात घडत आहे. याचे फायदे आहेत, ...

रांगोळीतून कलावंतांच्या अनमोल कलेचे प्रदर्शन - Marathi News | Performing priceless artwork of artists from Rangoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रांगोळीतून कलावंतांच्या अनमोल कलेचे प्रदर्शन

विविध कलात्मक रांगोळी चित्र रेखाटन करून कलावंतांनी आपल्या अनमोल प्रतिभा कलेचे प्रदर्शन केले आहेत. ...

सावित्रीबाई स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या - Marathi News | Savitribai's pioneering role in women's liberation movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सावित्रीबाई स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या

शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करीत मान अपमानाची पर्वा न करता सावित्री आईने त्या प्रतिकुल परिस्थितीतही अतुलनीय कार्य केले आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Minor girl tortured by showing bait for marriage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नात्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलगी अल्पवयीन व कुटुंबीयांचा विरोध असल्याने प्रियकराने तिला दगा दिला. ...

प्रवासी वाहनधारकांना पोलिसांचा अल्टीमेट - Marathi News | Police ultimatum to the passengers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रवासी वाहनधारकांना पोलिसांचा अल्टीमेट

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात काळी-पिवळी या प्रवासी वाहनाने वाहकाला चिरडल्यानंतर जनमानसात संताप दिसून आला. ...

लोकवर्गणीतून साकारली पहिली ‘डिजिटल’ शाळा - Marathi News | The first 'digital' school created by the public university | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लोकवर्गणीतून साकारली पहिली ‘डिजिटल’ शाळा

मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. खेड्यातील विद्यार्थ्यानेही शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी,.... ...

खुली सैन्य भरती आजपासून - Marathi News | Open army recruitment from today | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खुली सैन्य भरती आजपासून

भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती उद्या बुधवारपासून येथील शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होत आहे. ...

डोंगरदेव शेतशिवारात पट्टेदार वाघाच्या पाऊलखुणा - Marathi News | Legendary Tiger Walker at Dongda Devi Farmshivar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डोंगरदेव शेतशिवारात पट्टेदार वाघाच्या पाऊलखुणा

कोका वन्यजीव अभयारण्याशेजारील डोंगरदेव येथील शेतशिवारात पट्टेदार वाघ सोमवारला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दिसून आला. ...