लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार दिवसातच शंकरपटप्रेमींचा हिरमोड - Marathi News | Shankarapatimira Hiramode within four days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चार दिवसातच शंकरपटप्रेमींचा हिरमोड

मागील तीन वर्षांपासून शंकरपटावर बंदी असताना चार दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण विभागाने शंकरपटावरील बंदी उठविण्याची घोषणा केली. ...

पठाणकोट येथील शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to martyrs of Pathanacot | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पठाणकोट येथील शहिदांना श्रद्धांजली

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची बैठक जिल्हा कार्यालय साई मंदिर रोड येथे पार पडली. प्रथम या सभेत पठाणकोट हल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली. ...

नवबौद्ध, बौद्ध यांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करा - Marathi News | Add Navbuddh, Buddhist to Scheduled Castes list | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नवबौद्ध, बौद्ध यांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करा

राज्य व केंद्र सरकारने घोषित केलेल्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये नवबौध्द, बौध्द, धर्मांतरित बौध्द तथा नवदीक्षित यांना केंद्र व राज्याच्या अनु. जातीच्या यादीत समाविष्ट करा, ... ...

पठाणकोट येथील शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to martyrs of Pathanacot | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पठाणकोट येथील शहिदांना श्रद्धांजली

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची बैठक जिल्हा कार्यालय साई मंदिर रोड येथे पार पडली. प्रथम या सभेत पठाणकोट हल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली. ... ...

कान्हळगावात मॉडेल ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम - Marathi News | Construction of Model Gram Panchayat building in Kanhalgaon | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कान्हळगावात मॉडेल ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम

कान्हळगाव ग्रामपंचायतीची ईमारत मोडकळीस आली होती. गावकऱ्यांना बसण्यासाठी, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुध्दा अडचणींचा सामना करावा लागत होता. ...

विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची गरज - Marathi News | Students need professional education | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची गरज

प्रगत वैज्ञानिक युगात शैक्षणिक माध्यमात होणारे नवनविन प्रयोग पाहता शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थी मागे पडत आहेत. ...

पवनी येथे सखी महोत्सव उत्साहात - Marathi News | The Sakhi festival is celebrated at Pavni | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनी येथे सखी महोत्सव उत्साहात

लोकमत सखी मंच शाखा साकोलीच्यावतीने हनुमान मंदिरात सखी महोत्सव साजरा करण्यात आला. ...

अंनिस महिला शोषणमुक्तीची चळवळ - Marathi News | Anis Women's Suction Removal Movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अंनिस महिला शोषणमुक्तीची चळवळ

भारतीय संविधानाने स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. परंतु आजही स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवले जाते. ...

शिक्षकांनो, जीव ओतून विद्यार्थ्यांना घडवा! - Marathi News | Teachers, create students through life! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षकांनो, जीव ओतून विद्यार्थ्यांना घडवा!

अध्यापन हे पवित्र कार्य असून शिक्षकांनी केवळ व्यवसाय म्हणून पाहू नये. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साक्षात अस्तित्वात येण्याकरिता शिक्षकांनी शाळेत जीव ओतून शिकवावे, .... ...