Bhandara News आईने सिनेमा पाहायला नागपूर येथे जाण्यास मनाई केल्याने झालेल्या वादात रागाच्या भरात बाराव्या वर्गातील विद्यार्थ्याने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी पुढे आले. ...
साकोली तालुक्यातील विर्शी येथे सोमवारी घडलेल्या प्रकाराची तालुक्यात चर्चा सुरू आहे. ग्रामासेवक मद्य प्राशन करून असल्याचा आरोप असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे असं नाना पटोलेंनी सांगितले. ...
भरधाव ट्रेलरने दुचाकीला चिरडल्याने काकू-पुतण्याचा मृत्यू, तर सून गंभीर जखमी झाली. हा अपघात भंडारा शहरालगत वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडला. ...
बाळकृष्ण व वनिता बडोले या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शिवभक्तीच्या प्रभावाने सुमारे ३० ते ३५ लक्ष रुपये पदरचे खर्च करून शिवभक्तांकरिता शिवमंदिर उभारले. ...
वैनगंगा नदीवरील सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या बांधकामासाठी सन २००९ मध्ये थोडीफार कामे झालीत. सन २०१६ मध्ये प्रकल्पाच्या मुख्य अडचणी दूर झाल्या. प्रकल्पासाठी वनविभाग, कोका वन्यजीव अभयारण्य, पर्यावरण मंत्रालय, राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक, त् ...
आधारभूत खरेदी याेजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात ३८ लाख सहा हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आपला धान विकला. हमीभावानुसार शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १९४० रुपये दिले जात आहे. २०१५-१६ पासून शेतकऱ्यांना राज्य ...
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अ ...